Posts

Showing posts with the label MPSC DENTAL SURGEON 2023

MPSC DENTAL SURGEON group B exam 2022-23

Image
   दंतशल्यचिकित्सक, सामान्य राज्य सेवा, गट - ब Dental Surgeon, General State Service, Group-B परीक्षेचे टप्पे : लेखी परीक्षा २०० गुण, - -: परीक्षा योजना :- प्रश्नसंख्या गुण कालावधी दर्जा माध्यम एक तास पदवी इंग्रजी विषय व सांकेतांक विहित अभ्यासक्रमावर आधारित (१०२) १०० प्रश्न   २०० गुण  मुलाखत ५० गुण - प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अ) नकारात्मक गुणदान - १) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील. २) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा / कमी करण्यात येतील. ३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. ४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लाग...